Msrtc News; आनंदाची बातमी ! आता या लोकांना मिळणार मोफत प्रवास, शासन निर्णय जाणून घ्या 

Msrtc News राज्यातील या नागरिकांना मिळणार एसटी बसचा मोफत प्रवास महामंडळाचा मोठा बसने प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी चांगली बातमी आलेली आहे सर्वात मोठे प्रवासी वाहतूक महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अर्थात एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे.

Msrtc news राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता प्रवाशांच्या तक्रारी समस्या ऐकण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे मित्रांनो एसटी महामंडळाकडून 75 वर्षे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास तर 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात एसटी बस मधून तिकीट आणि तसेच महिलांना देखील 50% तिकीट अर्ध्या तिकीटात प्रवास करता येतो तेरी बस म्हणून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या त्याने वाढत आहे.

परंतु एसटी संबंधी प्रवाशांच्या काही तक्रारी व समस्या असल्यास त्या ऐकण्यासाठी कोणतेही यंत्रणा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना फ्री म्हणजे मोफत प्रवास तर महिलांना तिकीट पाळण्यात 50% अर्ध्या तिकीटात प्रवास करता येईल व तसेच या बसेस मध्ये डावी बाजूचे असणे महिलांसाठी रिझर्व्ह म्हणजे राखीव ठेवण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेशानुसार महापालिका आणि महामंडळ आयुक्तांनी केली आहे.

नुसार नागरिकांसाठी विविध योजनांची तरतूद करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांना 100% मोहक प्रवास ठाणे महानगरपालिकेच्या बसेस मधून महिलांना हाफ तिकीट प्रवास करता येणार असल्याची माहिती आपल्या सर्वांना सांगण्यात आली आहे मित्रांनो त्यामुळे 15 एप्रिल पासून या लोकांना मोफत प्रवास मिळणार आहे.

Leave a Comment