मोठी चांगली बातमी! या बँकेतून आता तुम्हाला आधार कार्डवर घरबसल्या पैसे काढता येणार

सर्व बँकेच्या ग्राहकांसाठी आणि आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत मित्रांनो मागील काही दिवसांपासून आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मे खाते धारकांसाठी अनेक नवनवीन सुविधा सुरू केल्या आहेत अशातच आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ऑनलाईन एटीएम म्हणजेच एपीएस सुविधा सुरू केली आहे

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट नुसार जर का तुम्हाला अचानक पैसे काढण्याची गरज पडली आणि तुमच्याकडे बँकेत आणि वेळ नसेल तर आता तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या आधार एटीएम सेवेचा म्हणजेच जीपीएस सेवेचा लाभ घेऊन कुठेही न जाता घरबसल्या सहज पैसे काढू शकता ही पेमेंट सुविधा पूर्णपणे आधार कार्ड प्रणालीवर आधारित आहे

आय पी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकिंग ऑनलाईन आधार एटीएम सेवा सुरू केल्यामुळे ग्राहकांना आता बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी बँकेला वारंवार जाण्याची गरज राहणार नाही कारण आता पैसे बँकेद्वारे घरपोच मिळणार आहे ए इ पी एस म्हणजे आधार इनेबल पेमेंट सिस्टीम याद्वारे कोणताही ग्राहक आपल्या बायोमेट्रिक्स चा वापर करून आधार कार्ड त्यातून घरबसल्या सहज पैसे काढू शकतो

म्हणजेच ओळखीची पूर्ण पडताळणी होताच पोस्टमन तुम्हाला घरपोच पैसे आणून देईल हे पैसे नंतर त्या ग्राहकांच्या खात्यातून कापले जातील महत्त्वाचे म्हणजे या सुविधेद्वारे पण खात्यातील शिल्लक तपासू शकता म्हणजे तुमच्या बँक अकाउंट मधील बॅलन्स तपासू शकता मिनी स्टेटमेंट घेऊ शकता याशिवाय तुम्ही पैसे पाठवू शकता आधार ते आधार फंड ट्रान्सफर देखील करू शकता या सेवेचा घरबसल्या लाभ घेण्यासाठी आयपीपी च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल म्हणजेच यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे

Leave a Comment