घरकुल योजना ग्रामीण 2024 साठी पैसे आले, या लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा होणार.

Gharkul Yojana 2024 पीएम आवास योजना ग्रामीण साठी सर्वसाधारण घटकासाठी 391 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे आणि अनुसूचित घटकांसाठी 142 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे आवास योजने मध्ये जे लाभार्थी अर्ज केलेले आहेत आशा लाभार्थ्यासाठी सुद्धा आज शासनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आली आहे.

जर तुम्ही मोदी आवास योजनेमध्ये अर्ज केला असेल तर आणि पीएम आवास योजना ग्रामीण मध्ये सर्वसाधारण घटकासाठी तुम्ही जर अर्ज केला असेल यासाठी 391 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली होती.

142 कोटी रुपयांची निधी मंजूर Gharkul Yojana 2024

Gharkul Yojana 2024 अनुसूचित घटकासाठी 142 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे ही निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर ती कशा पद्धतीने जमा केली जाणार आहे आणि जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती पूर्ण आपण समजून घेणार आहोत.

दुसरा भाग 85 कोटी 49 लाख 25000 व राज्य शासनाच्या हिशोबाचा निधी तीन लाख 50 हजार रुपये एवढा निधी वितरीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागांतर्गत 31 मार्च 2020 रोजी करण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वी आपण सर्वसाधारण घटकासाठी जो शासन निर्णय घेण्यात आलेला होता त्याबद्दलची परिपूर्ण माहिती घेतलेली आहे 391 कोटी रुपयांची आता ही जी निधी आहे 142 कोटी रुपयांची वाटप करण्यात येणार आहे

रमाई आवास योजना Gharkul Yojana 2024

Gharkul Yojana 2024 पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून कोटी 49 लाख 25 हजार रुपये माझ्यासमोर हिस्सा जो आहे 2 लाख 50 हजार रुपये एकूण ही जी निधी आहे 142 कोटी 48 लाख 75 हजार रुपयांचा व अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली द्वारे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे

अनेक लाभार्थी योजना ग्रामीण अनुसूचित जाती घटकातील लाभार्थी अर्ज केलेले होते यामध्ये रमाई आवास योजना असेल यासाठी जर आता यामध्ये अनुसूचित प्रवर्ग जे अर्ज बसतील अशा लाभार्थ्याने अर्ज केलेले असतील तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर ती पाजण्याचा पहिला हप्ता वितरित ही जी निधी आहे 142 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे

Leave a Comment