मोठी खुशखबर! स्टेट बँकेच्या सर्व खातेदारांना आता बँक अकाऊंट मध्ये एवढा बॅलेन्स ठेवावा लागेल

एसबीआय बँकेच्या देशभरातील कोट्यावधी खाते धारकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत कोणत्याही बँकेत खाते उघडल्यानंतर बँकांच्या वतीने खातेदारांना अनेक सेवा सुविधा दिल्या जातात परंतु महत्त्वाचे सुविधांचा लाभ घेण्याकरिता खातेधारकांना त्या बँकेच्या काही नियम व अटींचे पालन करावेच लागते कोणत्याही बँकेत खाते उघडल्यानंतर तुमच्या खात्यात किमान शिल्लक रक्कम ए एम बी अवरेज मंथली बॅलन्स ठेवणे अत्यंत आवश्यक असते

तुम्हाला बँकेने ठरवून दिलेली कमीत कमी रक्कम खात्यात ठेवावीच लागते अन्यथा बँक तुमच्याकडून मोठा दंड वसूल करते म्हणजे तुम्हाला त्यासाठी चार्ज भरावा लागतो प्रत्येक बँकांची स्वतःची सरासरी किमान शिल्लक रक्कम ठरवलेली असते म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठरवलेले असते अशातच एसबीआय बँकेच्या खाते धारकांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे

दोन दिवसापूर्वी दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी एका खातेदाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून फिट करून बचत खात्यात म्हणजे सेविंग अकाउंट मध्ये कमीत ठेवावे लागतील अर्थात बँक अकाउंट मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागेल असा प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडिया ला विचारला होता मंगळवार दिनांक 16 एप्रिल रोजी या ग्राहकाच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्टपणे सांगितले की आता बचत कोणत्याही खातेदारांना मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही पैसे नसले तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही

ही जाचक अट 113 2020 पासूनच आहे मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निर्णयापूर्वी मेट्रो शहरातील एसबीआय बँकेच्या खातेदारांना म्हणजेच महानगरातील खातेदारांना बँक खात्यामध्ये किमान बॅलन्स म्हणजे मिनिमम बॅलन्स ठेवावाच लागत होता तर निमशहरी भागातील खातेदारांसाठी ₹2000 बँक खात्यात ठेवावेत लागत होते तर याशिवाय निखिल खातेदारांसाठी कमीत कमी हजार रुपये आपल्या खात्यात ठेवावे लागत होते मात्र आता एसबीआय बँकेने ही अट रद्द केली असल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे

Leave a Comment