शेतकऱ्यांना धान अनुदान वाटप सुरू, सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 20 हजार रुपये जमा
राज्यात सध्या दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी या साऱ्या नैसर्गिक संकटांसह (Paddy Bonus) शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले आहेत. शेती हा एकमेव उदरनिर्वाहाचा साधन असलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटे आणि शेतमालाला कमी भाव मिळणे यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या वर्षी … Read more