विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी 60 हजार रुपये scholarship मिळणार आहे – Bandhkam kamgar scholarship

Bandhkam kamgar scholarship form 2024 तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तर विद्यार्थ्यांना आता 60 हजार रुपये मिळणार आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप च्या माध्यमातून योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायच व अर्ज कोठे करायचा व या योजनेतून कोणत्या विद्यार्थ्यांना रुपये मिळणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.

Bandhkam kamgar yoajana मित्रांनो जर बांधकाम कामगारांची मुले शाळेत असतील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत प्रत्येक वर्षासाठी प्रत्येकी 2500 रुपये मिळणार आहेत त्यानंतर इयत्ता सातवी नंतर मुलांना आठवी ते दहावी साठी प्रत्येक वर्षाला तब्बल 5,000 रुपये त्यांना जीके रक्कम माहिती मिळणार आहे तिसरा चे मुद्दा आहे बांधकाम कामगारांच्या पाल्याचा 10वी मध्ये गेल्यावर त्याला 10 वी ते 12 वी साठी ₹10 दिले जातात

किती कॉलेरशिप मिळणार

Bandhkam kamgar scholarship 2024 10 वी तसेच 12 वी मध्ये 50% पेक्षा जास्त गुण घेतलेले असावे तर अशांना ₹10 मिळते बांधकाम कामगारांचे पाल्य पदवीचे पदवी घेत असेल तर अशा वेळी त्यांना पदवी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दरवर्षी 20,000 रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळते त्यानंतर बांधकाम कामगारांचे पाल्य जर मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असेल तर अशावेळी प्रत्येक वर्षी त्याला एक लाख रुपये मिळत जाते जर तुम्ही मेडिकल वगैरे जर करत असाल तर तुम्हाला दरवर्षी एक लाख रुपये बांधकामगार योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे

Bandhkam kamgar scholarship form कामगार स्कॉलरशिप योजनेसाठी राज्य शासनाने काही पात्रता निकष ठरवले आहे जे की कामगार निकषानुसार पात्र असतील त्यांच्या जी काही मुलांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे बांधकामगार असावा त्यानंतर अर्जदारांनी अर्जदाराने बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज सादर केलेला असावा तुम्ही जर अर्ज सादर केलेला नाही तर तुम्ही यासाठी अपात्र ठरणार आहेत ची मुलगी किंवा मुलगा शाळेत शिकत असावा तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे

या योजनेसाठी कोणते मुले पात्र असणार Bandhkam kamgar scholarship

अर्जदाराकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे तर तुमच्याकडे हे कागदपत्र असणे आवश्यक आहे बांधकामगार स्कॉलरशिप योजनेसाठी बांधकामगार विभागाद्वारे काही आवश्यक असे कागदपत्रे सांगितलेले आहे कागदपत्रे उमेदवाराला ज्या योजनेसाठी अर्ज सादर करत असताना घ्यावे लागत आहे कामगाराच्या पाल्याने शाळेत उपस्थित प्रमाणपत्र 75% उपस्थित असणे अनिवार्य आहे

जर 75% च्या खाली असेल तर तुम्ही यासाठी अपात्र ठरणार आहात तर तुमची 75% च्या वेळेस तुमची जी काही उपस्थिती शाळेमध्ये असणे आवश्यक आहे शाळेचे किंवा विद्यापीठाचे बोनाफाईड प्रमाणपत्र जे की तुम्हाला शाळेमधून मिळते शाळेमधून तुमचं जे काही बोनाफाईड आहे ते घेऊन या त्यानंतर बांधकामगार च्या पाल्याचे आधार कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे

अर्ज करण्यासाठी लागणार कागदपत्रे Bandhkam kamgar scholarship

स्वयंघोषणापत्र तुम्हाला आपल्या पोर्टल वरती बघायला मिळेल त्यानंतर रेशन कार्डची प्रत तुम्हाला असे एवढे काही डॉक्युमेंट लागणार आहे तुम्ही जर योजनेचा लाभ घेऊ शकता तर आजच अर्ज अशा प्रकारे करायचं त्यानंतर त्यांना सायकल भांडी तर अशा भरपूर योजनेचा लाभ त्यांना आता बांधकामगार कल्याणकारी योजना अंतर्गत मिळणार आहे तर त्याचे योजनेचा वाटप सुद्धा सुरू झालेला आहे जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर लगेच नोंदणी करा नोंदणी कशा प्रकारे करायचे पुरेपूर व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट तुम्हाला आपल्या इन्फॉर्मेशन ला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा

Leave a Comment